वा, बहर
आटोपशीर आणि नीटस गझल, आशय सुद्धा चांगला आहे नक्कीच
लाच द्यावी लागली माझ्या जिवाची
लाच घेणारा कसा वस्ताद होता.. इथे जल्लाद होता असा काफिया घेतला तर काही आशय- वृद्धी होईल का?
लिहीत राहणे
-मानस६