माझं पान... येथे हे वाचायला मिळाले:
आज पन्हाळ्यावर भयान शांतता पसरलेली..चार महिने अजगरासारखा विळखा घालुन बसलेला सिद्दी जोहर..गडावर धान्याची, तेल तुपाची कमी झालेली कोठारे..आणि मगरीच्या जबड्यात अडकलेल्या हरणाच्या काळजासारखी झालेली मावळ्यांची स्थीति हे सर्व सर्व काहि पन्हाळ्याला नवं नवं वाटत होतं..पण त्याच हरणाने मगरीच्या डोळ्यांत वार करताच हातातुन पारा सुटुन जावा तसं निसटुन जावं..असच काहि घडण्याची चाहुल आज त्याल ...
पुढे वाचा. : पन्हाळ्याचे शेवटचे शब्द !!