मस्त विडंबन झालंय. खोडसाळ... गजलच्या आधी विडंबनच लिहीलं असतं तरी मजा आली असती!!पण लाच द्यावी लागली मज चुंबनाचीलाच देण्याचा मलाही नाद होता..हा शेर थेट गजल च्या जवळचा झालाय..हजलच्या कमी!! अतिषय सुंदर!!!