मस्त शब्दचित्र उभें केलें आहे. डोळ्यासमोर सत्येन देसाई उभा राहिला.
चहा नाश्ता आणण्या पर्यंत
या माणसाला कांहीं इगोबिगो आहे कीं नाहीं? मिटींग कंडक्ट करणारा, बजेट तयार करणारा वर्कोहोलिक माणूस हें देखील काम करतो? तुम्हीं इतर सगळे नशीबवान आहांत.
मी त्याला बसायला न सांगता आणि न उठता , हात पुढे केला व तुटकपणे मिळवला.
एखादा दार न वाजवतां आगाऊपणें आंत आला तर अगदीं साहाजिक प्रतिक्रिया अचूक पकडली आहे.
छान.
सुधीर कांदळकर