खोडसाळ... विडंबन खरंच खुमासदार आणि खोडसाळ झाले आहे.

चोंदले होते तुझे की नाक माझे ?
एवढ्या साठीच का हा वाद होता?

ह्या ऐवजी..

चोंदले होते तुझे की नाक माझे?
फक्त नाकातून हा संवाद होता!!

कसं वाटेल? पण खरंच मस्त जमलंय विडंबन!!