लोकमान्य टिळक तुरुंगातून सुटल्यावर केसरीत जो अग्रलेख छापला जाणार होता त्याला संपादकांनी 'लोकमान्यांचे बंधविमोचन' असे शीर्षक दिले होते. लोकमान्यांनी ते नजरेखालून घालताना त्यावर काट मारली आणि लिहिले 'टिळक सुटले'