मनातून » जादू कि झपकी येथे हे वाचायला मिळाले:

मंद दिवे, AC चा सुखावणारा झोत, एका लयीत अन सुरात बाहेर येणारे शब्द, पडद्यावरची हलणारी चित्र, तोंडात अजूनही मगाशी खालेल्या मस्त जेवणाची चव, हळूहळू जादावेलेल्या पापण्या, आणि मग अचानक एका आवाज,त्याच्या हातातून गळून पडणाऱ्या पेनचा…. क्षणात डोळे खाडकन उघडतात आणि त्या अंधुक प्रकाशातहि मीटिंग मधले आख्खं पब्लिक त्याच्याकडे पाहत असत, छोट्याश्या डुलकीची ऐशी कि तैशी……   दुपारची वेळ, शेजारीपाजारी सतत कोणाची तरी वर्दळ, मधूनच ऐकू येणारी कोणाची तरी खळखळ, तिच्या डोळ्यासमोर मात्र सकाळी चोळून चोळून घालवलेली झोप, मस्त लोळत पडणारा नवरा, इच्छा नसताना बंद केलेला ...
पुढे वाचा. : जादू कि झपकी