माझी भटकंती येथे हे वाचायला मिळाले:


मला आठवतं पक्षीनिरिक्षणाचा छंद लागल्यापासुन रोहित उर्फ़ फ़्लेमिंगोचं मला जबरदस्त आकर्षण होतं..त्याचवेळी वृत्तपत्रात वाचुन मग एका वडाळ्याला राहणार्‍या मित्राबरोबर २००० च्या फ़ेब्रुवारीत जाऊन हजारोंनी फ़्लेमिंगो पाहुनही आले होते..अर्थात त्यावेळी कॅमेरा नव्हता पण त्याचं शल्यही नव्हतं. नंतर लगेचच साधारण सप्टेंबरमध्ये वगैरे वसई-नायगावच्या मध्येही ते दिसले हजारोंनी नाही पण ...
पुढे वाचा. : शिवडीचे रोहित