"क्वेर्टी कळफलक वापरून मराठी शब्दाचे रोमन लिपीत लिप्यंतर करून आपण जेव्हा देवनागरी टंकलेखन करतो, तेव्हा अनेकदा मराठीतल्या दीर्घ ऊकारासाठी दोनदा ओ दाबला जातो. "- नाही. अशी सवय शाळांमधूनच लावली गेली आहे.  वरील टिप्पणी माहितीपूर्ण आहे.