की त्यासाठी उबुंटू बरे राहिल ? उबुंटूच्या रिपोझिटोरिज उतरवून डीव्हीडीत ठेवता येतील का ?



लिनक्स मिंट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून बहुतांशी उबुंटूच आहे. त्यामुळे उबुंटूवर चालणारी एकूणएक गोष्ट येथे चालते - त्यासाठी खास उंबूटूच्या रिपोझिटोरिज उतरवून डीव्हीडीत ठेवण्याची गरज नाही.


फोटोशॉप सारखे ऍप्लिकेशन त्यात आहे का ?

Gimp सिनेपेण्ट Scribus आदी पर्याय यासाठी आहेत.
(टीपः मी स्वत: फोटोशाप वा गिंप पैकी काहीही वापरलेले नाही. पण गिंप बरेच नावाजलेले असल्याचे ऐकले आहे)