तंत्रज्ञान » संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे. येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी,
आजच्या जगात संगणक जणू आपला ४ था महत्वपुर्ण घटक होउन बसला आहे. म्हणजे पहिले फ़क्त अन्न, वस्त्र ,निवारा असं होत, पण आता अन्न, वस्त्र ,निवारा आणि संगणक असं झालयं.त्यातही तुम्ही जर अभियंते असाल तर मग काय विचारता. त्यातही IT क्षेत्रात काम करायचं असेल तर मग एक तरी ...
पुढे वाचा. : संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे.