पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती यांचा गौरव करणारी काही मराठी गाणी आज एकत्र देत आहे. महाराष्ट्र गौरव गीते म्हटली की सर्वप्रथम पटकन आठवते शाहरी साबळे यांनी गायलेले आणि राजा बढे यांनी लिहिलेले जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे.

या गाण्यांबरोबरच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले बहु असो सुंदर की संपन्न महा प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा, राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचे मंगल देशा, पवित्र देशा, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम आमुचा तुजला घ्यावा, महाराष्ट्र देशा, ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र गौरव गाणी