धुगधुगी शेवटाची थंड विझल्या आकांक्षेची
उबदार मऊशार सारी थोरवी या पैक्याची
छन छन राहो हाती सदा वाहती गंगाजळी 
अर्था वीण निरर्थकशा असण्या अर्थ नाही                           ... व्वा, सुंदर लिहिलंय !