तारुण्यात हाच पाऊस, एका वेगळ्याच रूपात पावलांचा आवाज न करता येतो. आणि जाताना माझ्या मनाला पावले जोडून जातो .. वा !