श्री. सर्वसाक्षींचे मुंबई कट्ट्यावरचे लिखाण वाचण्यात आले त्यात त्यांनी मदर बोर्ड (इंडिकेटर ला दर्शक फलक म्हणतात तसे) ह्या शब्दाचा मातृफलक असा उल्लेख केल्याने गंमत वाटली हे नमूद करण्यासाठी हा पत्र प्रपंच.

अजित