असह्य झाले सारे, आग लावली स्वतःलाजग नाहीतरी सांगतच होते विझून जायलापावडरसहित पेटलो, रडलो नाहीमरताना एका झुरक्यासाठी तळमळलो नाहीएक टॅलेण्ट खाक झालेबघताबघता राख झाले .. नेहेमीप्रमाणे, वेगळा विषय आणि भावना पोहोचवणारे शब्द.