Mazejag's Blog येथे हे वाचायला मिळाले:
“देवाजीची काठी” हा शब्द बर्याच वेळा आपण सर्वानीच ऐकलेले असेल अर्थात वडीलधार्यांच्या तोंडून. एखाद्या बोन पिअर्सिंग प्रश्न असेल. अश्रू अनावर झालेत सरळ आपण त्यांना गाठतो आणि त्यांच्या कुशीत रडून मोकळे होतो. तेव्हा हमखास कानावर पडलेले हे बोल हमखास दहा हत्तींच बळ देऊन जातात. माझी आजी हे नेहमी म्हणत असे “गुड्डे, मोठी धीराची तू. पण लक्षात ठेव ...
पुढे वाचा. : देवाजीची काठी