विषयाचे वैविध्य, भावना पोहोचवणारे शब्द, खुप बरे वाटले.सतीशजी, आपल्या आवर्जून प्रतिसाद देण्यामुळे फार आनंद होतो.पण, खरेच माझे विषय, कविता बऱ्या असतात का हो?कोणीही प्रतिसाद देत नाही.असे का?