बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
आजचा जमाना मोबाइलचा.
त्यामुळे पत्र लिहिण्याचा प्रश्नच नाही.
पण, दहा वर्षांपूवीर्ची बात मात्र वेगळीच होती.
हृदयाला भिडलेल्या तिला पटवण्यासाठी गुलाबी पत्र लिहिण्याशिवाय पर्यायच नसायचा.
पूर्वी
थेट जाऊन प्रपोज करायचं, तर आपली फाटते. हो नाय काय म्हणायचं ते म्हणेल, पण भर रस्त्यात तिनं सुनावलं तर काय इज्जत राहिली? पण तिला भिडायला तर पाहीजेच. तिला बघताच जिवाचं पाणी पाणी होतंय. ...
पुढे वाचा. : प्रेमीकाना मोबाईल हे वरदान