ध्रुवपदाच्या ओळी :

हेऽ मन माझे - प्रियकरासाठि पिसे
झेप पतंगापरि - प्रीतिवर घेत असे
जळणे प्रीतिमधे - हे मला येत असे
सुटका आज तुझी - सख्या मज कठिण दिसे ।ध्रु।

२. अगदी मूळ गाण्याच्या लगावलीत बसवायचे तर

हेऽऽ मन्मन - प्रियकरासाठि पिसे ... असे भाषांतर करता आले असते. मी हेऽऽ ऐवजी हेऽ असे करून रिकामी झालेली जागा वापरली आणि भाषांतर सोपे केले  

(प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावेत. आगाऊ आभार!)