कॉलेज मध्ये असताना सिंहगड पायथा ते पुणे (सदाशिव पेठ) हाईक केला होता. आता पुण्यात आलो कि परत चालणे सुरू करतो. ईथे साहेबाच्या देशात हवामान लहरी आहे. बाहेर पडाय्अचे ठराविले कि पाउस येतो.