मी अव्यक्ताचा शेला

स्पर्शात उखाणा माझ्या

उकलतो जरी गूढाला

हा बंध इमानी नाही..


-छान.