जगण्याचे काही श्वास होते त्या पुडीत

पावडरसहित पेटलो, रडलो नाही
मरताना एका झुरक्यासाठी तळमळलो नाही
 - छान. प्रभावी कविता.

कोणीही प्रतिसाद देत नाही.
 देतील. असे नाउमेद होऊ नका. लिहीत राहा.