६२साली मी त्यावेळची शालांत परीक्षा देऊन शाळा सोडली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी वगैरे कारणांमुळे पुण्यापासून दूरच राहिलो. ४७ वर्षांनंतर त्या तुकडीच्या एकाचा मला दूरध्वनी आला! किती बोलू नि किती नको असे झाले. पुढे झालेल्या ६२सालीय माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आलेली बहार कांही औरच होती. 
लेख आवडला. साऱ्या आठवणी गोळा झाल्या.  धन्यवाद.