प्रतिसाद न येण्यामागे हीच कारणे असावीत... वेगळे विषय, हृदयाला भिडलेल्या भावनांचे चित्रण. रत्नाकर अनिलजी, अशा लेखनाला भरघोस प्रतिसादांची अपेक्षा न करता लिखाण बहरत ठेवा. मिलिंदजी म्हणतात त्याप्रमाणे  मीही म्हणतो, नाउमेद होऊ नका.