इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही

... फोन इंटरव्यू क्लिक कॅटॅगरी बिझिनेस डील रिस्ट्रिक्शन्स सोशल नेटवर्किंग साईट्स अकाउंट ओपन कॉलेज ग्रुप व्हॅलेंटाइन डे कन्फ्युजन ऍडजस्ट ऍड फ़्रेंड रिक्वेस्ट प्रोफाइल म्युच्युअल फ़्रेंड्स लिस्ट रिप्लाय  चॅट मेसेज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल रिलॅक्स डिअर कन्फ्यूज ऑर्डिनरी ऍटॅचमेंट ...

 ...   इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नाही. ते बदल आता केलेले आहेत.

कृपया सहकार्य करावे.