भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:

परवा पंकज कडुन या पुस्तकाबद्द्ल ऐकलं... नंतर ए.बी.सी. मध्ये चौकशी केली तर "पुस्तक संपलंय" असं समजलं.. कधी येणार? तर रविवार पर्यंत येईल म्हणे.. चला.. लागलीच "जज्जो"ला पाच प्रति सांगुन टाकल्या.. एक माझी आणि चार मित्रांना भेट देणार....! अजुनही काही प्रती मागवण्याचा विचार ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र देशा...