निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:
पाठलाग !
दिलेली ठराविक कामे उरकून मित्रांना भेटायला निघालो होतो... तेव्हढ्यात समजले की मित्र रहायला येणार आहेत . . . थकलेला असा मी आता त्यांची सेवा करण्यात व्यस्त होणार होतो ! एवढ्यात आमच्या ग्रुप मधील १ मित्र मणिन्द्र ज्याच्याकडे "ब्लेज़" नावाची १२५ सी सी क्षमतेची २ व्हीलर होती ! तिच्या वरुनच आता आम्ही आज रात्रि साठी जरुरीचे सामान आणायचे ठरवले ! वास्तविक मणिन्द्र कड़े गाड़ी चालवायचा परवाना होता ! पण पुढे काय होणार होते हे माझ्या तेव्हा लक्ष्यात आलेच नाही !
चांगले सामान मिळते म्हणून "मुलुंड वेस्ट " च्या बाजाराची ख्याति ...
पुढे वाचा. : पाठलाग !