आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

ऑर्सन वेल्स म्हणतो, ‘‘तुम्हाला जर शेवट सुखांत हवा असेल, तर तुम्ही कथानक कुठे संपवता, यावर ते अवलंबून राहील.’’ वरवर साध्या, अन् काहीशा गंमतीदार वाटणाऱ्या या वाक्यामागे ‘स्टोरी टेलिंग’बद्दलचं एक महत्त्वाचं सूत्र लपलेलं आहे.
कथाविष्काराशी संबंधित असणारं कोणतंही माध्यम हे ती कथा मांडणाऱ्याच्या नियंत्रणात कसं असू शकतं, ते इथे दिसून येतं. कथा सांगणारा ती कुठे सुरू करतो, कोणकोणते टप्पे घेतो, कोणत्या दृष्टीकोनातून ती कथा सांगतो, कोणता भाग सांगण्याचं टाळतो, अन अर्थातच शेवट कुठे योजतो हे त्या कथेला आकार देणारं ठरतं. त्या कथेला स्वत:ची विशिष्ट ...
पुढे वाचा. : शटर आयलन्ड- २- एक मनोविश्लेषणात्मक चकवा