हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

खर तर माझ्या सारख्याने महा’राजां’बद्दल काही बोलण म्हणजे मुंगीने हत्तीबद्दल बोलण्यासारखे आहे. त्यांच्याबद्दल जेवढ बोलाल तेवढ कमी आहे. आता त्यांचे वागणे, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे सगळ काही वादातीत. त्यामुळे त्यांना सोडून महाराष्ट्रातील ‘राज’कारणाबद्दल विचारही होवू शकत नाही. थोडक्यात, सांगायचे झाल्यास नटरंगमधील ते एक वाक्य आहे ना ‘राजा आक्शी राजावाणी दिसतो’.

आता ‘शिवसेना आणि राज’ भाग वेगळा. कोणत्याही मराठी माणसाच्या मनात डोकावलं तर ‘राज’ आणि ‘शिवसेना’ हेच एक द्वंद्व आहे. न संपणारी शोकांतिका आहे तो विषय. आता ‘भाऊबंदकी’ बद्दल ...
पुढे वाचा. : महा’राज’