जन्म  अख्खा  कोरला   त्याने कपाळी
भोगल्या  वाचून   कोणी   जात   नाही
 - वा. 'विसावा'ही छान. 
कातडी कां   जगा  माझी  राठ झाली ?
ही ओळ वृत्तात नाही. 'कातडी झाली, जगा, का राठ माझी? ' किंवा 'कातडी झाली असावी राठ माझी'  असे काहीतरी करायला हवे.