आपण शोधलेला उपाय अगदी बरोबर आहे. त्यांचं साहित्य वाचूनच त्यांची आठवण होऊ शकते.तसंही त्यांच्या साहित्यावर लिहिण्याची आपली (म्हणजे सर्वांचीच ) काय मजाल ? आठवण जागवल्याबद्दल आभार.