माझ्या मते काल्पनिक कथा खुप कमी असतात... अगदी १०% पेक्षा कमी...... ज्या कथा होतात तिथे कुठे न कुठे काही प्रमाणात अनुभव असतोच.... प्रत्येक माणसाला आपण भेटतो.. . तेन्व्हा त्याच्यासोबत आपली एक नकळत कथा चालू होते.. ती मोठी असो वा छोटी... लेखन करताना असेच काही आपले, काही आपल्या जवळच्या लोकांचे अनुभव लिहिले जातात...  त्यामुळे पुर्णतः काल्पनिक नक्किच नाही...