आधीच्या गझलेप्रमाणे मतला पुन्हा उत्तम! तसेच अनेक शेर चांगले. अजिबात नवीन लिहीणारे वाटला नाहीत आपण! बहर येत होते.. बहर जात होते.. हे 'खोटे' ठरवू शकाल!