त्या महिलेची कमालीची वाटणारी प्रतिक्रिया आहे पण अगदी अनपेक्षित धक्कादायक नाही.
नवऱ्याच्या व्यसनाचा उल्लेख टेचात करणाऱ्या महिला मी पाहिलेल्या आहेत.

अर्थात तुमची सांगायची शैली मात्र लाजवाब आहे. (जणू एखादी शुक्रवारची वगैरे कहाणी सांगावी अशा थाटात सांगत आहात )
असेच लिहीत राहावे.