अतिशय सुंदर झाली आहे कविता.
माफ करा... पण दुसरा अंतऱ्यातील तिसरी ओळ थोडी लांबली आहे. मला वाटतं.. एकच मात्रा वाढली आहे. बाकी पूर्ण कविता अप्रतिम!!!
गर्भात धुमारा तुझीया
मी आनंदाचा नेला..
आकाश प्राशुनी घ्याया..
तू घडव पुन्हा मातीला..
अप्रतिम... अतिशय आवडले. खास!!