भरकटणारे विचार येथे हे वाचायला मिळाले:


मागच्या पुण्याच्या भेटीत शाळेच्या भागात जाण्याचा योग आला. अप्पा बळवंत चौकातली ही नावाजलेली जुनी शाळा. यंदाच शाळेच शतकोत्तर अमॄत महोत्सवी वर्ष होत. ह्याच शाळेत माझ शालेय शिक्षण झाल. 'शिक्षण झाल' म्हणण्यापेक्षा मी या 'शाळेत होतो' अस म्हणण जास्त बरोबर ठरेल. 'शाळेत शिक्षण मिळत' यावर शाळेनी कधीही विश्वास बसु दिला नाही. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांच्या घरी शिकवणीला जाऊन मी 'सुशिक्षित' झालो.

एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन वसलेल्या पुणेरी पेठांच्या मध्यवर्ती भागात आमची शाळा असल्यामुळे तिथे येण्यार्या अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना एक ...
पुढे वाचा. : मित्र