(बहुधा) गदिमांनी संवाद लिहिलेल्या चित्रपटातला एक प्रसंग.

 आपला पती एका नायकिणीच्या नादी लागलेल्या पतीला पत्नी म्हणते " हवे तर तिला आपल्या घरी आणून ठेवा. आम्ही दोघी बहिणीसारख्या नांदू, पण तुम्ही तिच्या घरी जाऊन राहू नका. 'माझ्या नवऱ्याला एका बाईने ठेवले आहे' हे ऐकण्यापेक्षा "माझ्या नवऱ्याने बाई ठेवली" हे ऐकणे केव्हाही परवडले. "

विनायक