भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
नोकरदार माणसापुढे पावसात भिजावे की नाही हा एक मोठा प्रश्न असतो, आता ज्याला पावसात भिजायला आवडतच नाही त्याला हा प्रश्न पडण्याचा काही संबंधच उद्भवत नाही, पण असतात काही लोक, ज्यांना दिसला पाऊस की वाटते भिजावेसे. पण नोकरदार माणुस दहादा विचार करतो भिजण्याआधी, आणि तो नोकरदार जर बॅचलर आणि हॉस्टेलाईट असेल तर चौदा-पंधरावेळा तो विचार करतो, अरे कपडे वाळले पाहिजे ना, घरी धुतलेले (आणि वाळलेले) कपडे असतील याची ...
पुढे वाचा. : नोकरदाराचा पावसाळा