सबंध आयुष्याचं वर्णन वाटतं . उत्तम कविता. शेवटचया दोन ओळी फारच अर्थपूर्ण आहेत. "सुटकेलाही
मन घाबरते.... " अशी  एका मराठी कवितेतली ओळ आठवते. कवी आठवत नाही.  सबंध आयुष्य ही एक शिक्षा आहे, ही कल्यना आवडलि.
त्या शिक्षेबरोवर पण माणसाला प्रेम  निर्माण होतं असं वाटतं. म्हणून तर तो  सुटकेला घावरतो.  कविता आवडली. पु̮. ले. शु.