आज गाभाऱ्यात कां काळोखात दाटे
वाचली कां एकही फुलवात नाही?

उला मिसरा (पहिली ओळ) वृत्तात नाही.

आज गाभाऱ्यात कां काळोख दाटे

असे केले तर....

चू भू दे घे.....