रिमझिमणारे तुषार झेलून.. तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे

आठवणींचे चित्र उभे केले आहे....