कसेही जरी फेकले तेच नाणे, कधी छाप, काटा कधी लाभतो
कशाला बसावे हिशेबास की, फायदे केवढे आणि घाटे कधी