कोण शक्यता पेरत गेले उरात माझ्या?
'चल किरणांशी खेळू'... कोंभ खुणावत आहे!

जेथे होतो तिथेच आहे... वरवर बघता
आत आत एकेक वेस ओलांडत आहे

दोन्ही कल्पना आवडल्या, आयुष्याचा वेग ही कल्पनासुद्धा छान आहे....