असल्या जरि ह्या जखमा तरि ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
जरि - तरि यामधील हृस्व वेलांटी वाचताना खटकते आहे,
खरेतर ही सूट न घेता सुद्धा हेच सांगता येईल.....
असल्या जर ह्या जखमा तर ह्या तुझ्याच साऱ्या
उगाच मी त्या अभिमानाने मिरवत नाही
चू भू दे घे......