खरंच फार कठीण होता हं पेपर. ओळी डोळ्या समोर येत होत्या पण आठ्वत मात्र नव्हते.
हा हा. हीच तर गंमत असते काही गाण्यांची
तुमचे उत्तर अचूक आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.