हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
या ‘मुली आणि मोबाईल’ म्हणजे ‘दो जिस्म एक जान’ आहेत. कुठेही बघा, या कायम त्या ‘मोबाईल’वरच. सकाळी कंपनीची लेट मोर्निंगची बस चुकली. पीएमपीएल च्या डब्यात बसलो. डांगे चौकात बस थांबली. झालं! तो बस चालक गळा फाडून पुढच्या दारातून चढू नका म्हणून ओरडत होता. पण ऐकतील तर मुली कसल्या? माझ्या समोर एक आणि बाजूला दोन अशा मुली उभ्या. यार ह्या मुली एवढ्या सुंदर का असतात? बस निघून दोन एक मिनिटे नाही होत तेवढ्यात समोरच्या मुलीचा ते ‘कार्ट’ किंचाळल.
झालं! बाई साहेबांनी बघितला तर मेसेज. मग त्याची दोन एक बटन दाबल्यावर बाई साहेबांच्या चेहऱ्यावर ...
पुढे वाचा. : मुली आणि मोबाईल