भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

आज खरंतर मी खुष होतो, कारण वेटांगला जाणे म्हणजे नुसती धमाल असते. गावातील प्रत्येक घरातुन किमान एक सदस्य व ब-याद घरातुन एकापेक्षा जास्त लोकं येतात. गोरकांगनी हमला करणा-यांची वेगळी टिम असते जी वाद्दींगवाल्यांसोबत असते. बाकि इतर चिल्यापिल्यांसकट बायका, पोरी, तरुण पोरं व आजुन काही अनुभवी माणस रान हाकतात. मी व कारे या रान हानणा-या टिममधे होतो.

माझ्या हातात गोरका होता, कारेकडे तीर कामठा होता. जीथे वाद्दींगचा सापडा लावला त्या पासुन साधारण तिन किलोमिटर दक्षीणेला रान हाकण्याची सुरुवात झाली. शंभर दिडशे लोकं एका रांगेत, दोन तीन मिटर किंवा थोडं ...
पुढे वाचा. : गोटुल-