असेच काही द्यावे घ्यावे| येथे हे वाचायला मिळाले:
या सार्याच्या पलीकडे माझं स्वत:चं असं काय हा विचार अस्वस्थ करतो. आलोय तसा जाणार. यात वेगळं काहीच नाही. डोळ्याची पापणी मिटायच्या आत सगळं घडून जातं. कधीतरी असं वाटत रहातं की हे स्वप्न. दचकून जागा होतो आणि पहातो तर पुन्हा स्वप्नच. म्हणजे सत्य काही नाही. सगळच उजाड. उजेड कुठेच नाही. सगळं काही निराश करणारं. तीच माणसं, तीच वहानं, तोच वारा, तोच पाऊस, तेच आभाळ, तेच आकाश, तेच ...
पुढे वाचा. : या सार्याच्या पलीकडे माझं स्वत:चं असं काय हा विचार अस्वस्थ