P A R Blog येथे हे वाचायला मिळाले:

नुकताच दोन शास्त्रज्ञांमधील पत्रव्यवहार वाचण्याच्या निमित्ताने Letters of note हे संकेतस्थळ पाहण्यात आले आणि मराठीतील “विश्रब्ध शारदा’’ ह्या ह. वि. मोटे ह्यांनी संकलित केलेल्या अप्रतिम पत्रसंग्रहाची आठवण झाली. मग मोट्यांची "सर्वमंगल क्षिप्रा' आठवली, बेडेकरांचे ...
पुढे वाचा. : विश्रब्ध शारदा